मुधोजी भोसले
नागपूरचे महाराज (१७७२-१७८८)
मुधोजी भोसले हे १७७२ ते १७८८ पर्यंत नागपूर राज्याचे राज्यकर्ते होते.
राज्य
संपादन१७७२ ते१७८८ पर्यंत त्यांनी राज्य केले.१७८५ मध्ये त्यांनी पेशव्याशी केलेल्या कराराच्या माध्यमातून मंडला आणिउ च्च नर्मदा खोरे नागपूर राज्यात जोडली. मुधोजी हे इंग्रजांच्या पसंतीस उतरले होते.
मृत्यू
संपादनमुधोजी यांचे मे १७८८ मध्ये एका आजाराने निधन झाले. [१]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Sen, Sailendra Nath (1994). Anglo-Maratha Relations, 1785-96 (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. p. 257. ISBN 9788171547890.