मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)
मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मुंबई रिफायनरी ही हिंदुस्तान पेट्रोलियमची मुंबई, महाराष्ट्र येथील रिफायनरी आहे. ती ३२१ एकर क्षेत्रावर बांधली गेली आहे.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
चालक कंपनी | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ही रिफायनरी १९५४ मध्ये एस्सो कंपनीने कार्यान्वित केली होती, ज्याची स्थापित क्षमता प्रति वर्ष १.२५ दशलक्ष टन होती. १९६९ मध्ये प्रक्रिया क्षमता प्रतिवर्ष ३.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढली. १९७४ मध्ये, भारत सरकारने ही ताब्यात घेतली आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचीस्थापना केली.[२]
रिफायनरीची सध्याची स्थापित क्षमता दरवर्षी ९.५ दशलक्ष टन आहे.[३][४]