मीरा घांडगे
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डॉ. घांडगे ह्या औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात मराठीच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्या प्रामुख्याने मराठी वाङ्मयाच्या सूचीकार आहेत. डॉ. घांडगेंनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांपैकी काही ही :-
- अनुष्टुभ (द्वैमासिक सूची, जुलै-ऑगस्ट १९७७ - मे-जून २००२)
- अवचिता परिमळु
- अस्मितादर्श : सूची (१९६६-२००७)
- थॉमस एडिसन : चरित्र
- दत्तवरद विठ्ठल विरचित महाभारत (वाङ्मयीन व ऐतिहासिक मूल्य)
- मराठी नाट्यवाङ्मयातील वास्तवता : एक मूल्य (मूळ लेखक डॉ. वि. ब. बनारसे, सहसंपादन)
- मराठी भाषा आणि शुद्धलेखन (संपादित, मूळ लेखिका सत्त्वशीला सामंत)
- महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सूची (१९१३-२००४)
- शोध लोकयात्रेचा
(अपूर्ण)