मीना सुधाकर देशपांडे

मीना सुधाकर देशपांडे (जन्म : पुणे, १४ मार्च १९३४) या एक स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका होत्या. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, कॅनडा, जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स यांसारख्या अनेक देशांत केलेल्या प्रवासांमुळे त्यांच्या लेखनाला एक विशेष धार आली होती.

लग्नानंतर त्या मुंबईत स्थिरावल्या होत्या.

मीना सुधाकर देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • पश्चिमगंध (प्रवासवर्णन, १९७५)
  • प्रिय जया (कादंबरी, १९९७)

(अपूर्ण)



{{वर्ग:मराठी लेखक]]