मिस मॅच हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश वसईकर असून भूषण प्रधान व मृण्मयी कोलवालकर ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मिस मॅच
दिग्दर्शन गिरीश वसईकर
निर्मिती आलोक श्रीवास्तव
कथा चिन्मय कुलकर्णी
प्रमुख कलाकार भूषण प्रधान
मृण्मयी कोलवालकर
उदय टिकेकर
भाऊ कदम
संगीत पंकज पडघन
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १२ डिसेंबर २०१४
वितरक गोल्ड कॉइन एंटरटेनमेंट

बाह्य दुवे

संपादन