मिस इंडिया हा २०२०चा भारतीय तेलुगु भाषेतील चित्रपट हा चित्रपट नरेंद्र नाथ यांनी लिहला व दिर्दर्शीत केले आहे[]. कीर्ती सुरेश, राजेंद्र प्रसाद आणि जगपती बाबू या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती महेश एस कोनेरू यांनी केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाला होता[].

मिस इंडिया (चित्रपट)
दिग्दर्शन नरेंद्र नाथ
निर्मिती महेश एस कोनेरू
प्रमुख कलाकार

कीर्ती सुरेश
राजेंद्र प्रसाद
जगपती बाबू
राजा
नाधिया

नवीन चंद्र
देश भारत
भाषा तेलुगू
प्रदर्शित ४ नोव्हेंबर २०२०



हा चित्रपट मध्यमवर्गीय कुटूंबातील मनसा संयुक्ताबद्दल असून तिचे स्वप्न उत्तम उद्योजक बनण्याचे आहे[].

कलाकार

संपादन
  • कीर्ती सुरेश
  • राजेंद्र प्रसाद
  • जगपति बाबू
  • नरेश
  • नाधिया
  • नवीन चंद्र
  • सुमंत शैलेंद्र
  • कमल कामराजू
  • प्रवीण
  • पुजिता पोन्नदा
  • दिव्य श्रीपाद
  • भानु श्री मेहरा

बाह्य दुवे

संपादन

मिस इंडिया आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ Desk, The Hindu Net (2020-10-30). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ "Miss India Movie Review: Insipid Tale of a Tea Entrepreneur". News18 (इंग्रजी भाषेत). 2020-11-07. 2020-11-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Miss India review: Keerthy Suresh movie is as dull as ditchwater". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-11-05. 2020-11-09 रोजी पाहिले.