मिल्ने आखाताची लढाई
दुसऱ्या महायुद्धाची लढाई
(मिल्ने बेची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)
मिल्ने बेची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | ऑगस्ट २५ - सप्टेंबर ७, इ.स. १९४२ |
---|---|
स्थान | मिल्ने बे, न्यू गिनी |
परिणती | दोस्त राष्ट्रांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
ऑस्ट्रेलिया, अमेरिका | जपान |
सेनापती | |
सिरिल क्लोव्झ | निशिझो त्सुकाहारा, शोजिरो हायाशी, मिनोरू यानो |
सैन्यबळ | |
४,५०० (+४,५०० बाजारबुणगे) | १,८०० (+३५० बाजारबुणगे) |
बळी आणि नुकसान | |
१७० | ६२५ |
मिल्ने बेची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपान व ऑस्ट्रेलियाच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती.
ऑगस्ट २४, इ.स. १९४२ला जपानी मरीन सैनिकांनी न्यू गिनीच्या पूर्वेस असलेल्या मिल्ने बे येथील ऑस्ट्रेलियाच्या तळावर हल्ला केला. सप्टेंबर ५ पर्यंत चाललेल्या या लढाईत ऑस्ट्रेलियाने जपानला हरवले व आक्रमण उधळून लावले.
जपानी सैन्याचा मिल्ने बे येथे नव्याने बांधलेल्या विमानळाचा ताबा घेऊन पुढे पोर्ट मोरेस्बीवर हल्ला चढवण्याचा बेत यामुळे फसला.
सैन्यबल
संपादनलढाई
संपादनपर्यवसान
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |