मिल्ने बे, अर्थात मिल्नेचे आखात, हे पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे प्रांतातील आखात आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यानची मिल्ने बेची लढाई येथे लढली गेली होती.

अवकाशातून दिसणारे मिल्ने बेचे दृश्य

ह्या आखाताला सर अलेक्झांडर मिल्नेचे नाव दिले गेले आहे.