मिलाग्रोस सिक्वेरा

मिलाग्रोस सिक्वेरा (सप्टेंबर ३०, इ.स. १९८०:सान फेलिपे, याराकुय, वेनेझुएला - ) हा वेनेझुएलाची टेनिस खेळाडू आहे.

मिलाग्रोस सिक्वेरा
Milagros Sequera 2007 Australian Open womens doubles R1.jpg
देश साचा:देश माहिती व्हेनेझुएला, ऑस्ट्रेलिया
जन्म सॅन फेलीप
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 314–211
दुहेरी
प्रदर्शन 207–132
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.