मिर्झा (पर्शियन:میرزا, तुर्की: मेर्झा, उझबेक:मिर्झो, रशियन:мурза) ही मध्यपूर्वेसह इतर देशांमध्ये वापरली जाणारी पदवी आहे. मूळ पर्शियन भाषेतून आलेला हा शब्द सहसा वतनदार, जमीनदार किंवा राजकुमार या अर्थाने वापरला जातो.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ या शब्दाचे मूळ अमीरझादा (अमीराची व्युत्पत्ती) या शब्दात आहे.pg 601 Monthly magazine and British register, Volume 34 Publisher Printed for R. Phillips, 1812 Original from Harvard University