मिडियाविकी चर्चा:Accountcreatedtext

हे वाक्य असे हवे: '$1 चे सदस्यखाते उघडले.'

'सदस्यखाते' (= सदस्याचे खाते) हा समास असल्याने तो सलग लिहिला जाईल असे माझे मत आहे.

--संकल्प द्रविड ०४:५७, २१ मार्च २००७ (UTC)

"Accountcreatedtext" पानाकडे परत चला.