मिडियाविकी चर्चा:संपादन गाळणी १२८

स्वतः आधीच लिहिलेला मोठा मजकूर येथे कसा अंतर्भूत करता येईल. आधी टंकलेखन केलेला मजकूर पुन्हा येथे खरडत बसणे विकिपीडीयाला अपेक्षित आहे काय? लिखाणाबद्दल प्रतिकुल प्रतिक्रिया किंवा दावा अाल्यासच सदर लिखाण रद्द करण्याची योजना असणे अपेक्षित आहे असे वाटते.

"संपादन गाळणी १२८" पानाकडे परत चला.