मिडियाविकी:Copyrightwarning
विकिपीडिया येथे केलेले कोणतेही लेखन $2 (अधिक माहितीसाठी $1 पाहा) अंतर्गत मुक्त उद्घोषित केले आहे असे गृहित धरले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. आपणास आपल्या लेखनाचे मुक्त संपादन आणि मुक्त वितरण होणे पसंत नसेल तर येथे संपादन करू नये.
तुम्ही येथे लेखन करताना हे सुद्धा गृहित धरलेले असते की येथे केलेले लेखन तुमचे स्वतःचे आणि केवळ स्वतःच्या प्रताधिकार (कॉपीराईट) मालकीचे आहे किंवा प्रताधिकाराने गठीत न होणार्या सार्वजनिक ज्ञानक्षेत्रातून घेतले आहे किंवा तत्सम मुक्त स्रोतातून घेतले आहे. तुम्ही संपादन करताना तसे वचन देत आहात. प्रताधिकारयुक्त लेखन सुयोग्य परवानगीशिवाय मुळीच चढवू/भरू नये!