मिडनाइट काऊबॉय

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.

मिडनाइट काउबॉय हा १९६९मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट जेम्स लिओ हेर्लिहीच्या कादंबरीवर आधारित आहे.