मराठी भाषेच्या परिणमाने बोलल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेस, तसेच इंग्लिश भाषेच्या परिणामाने बोलल्या जाणाऱ्या मराठीस मिंग्लिश असे म्हणतात.[१]

Look up मिंग्लिश in
Wiktionary, the free marathi dictionary.
मिंग्लिश ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

भारतात आपण हिंग्लिश, बॉंग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे. [२]


संदर्भ संपादन

  1. ^ "कुमार केतकर-दैनिक लोकसत्ता संकेतस्थळ पान ११ सप्टे २००९ १२ वाजून् १३ मिनिटांनी जसे दिसले". Archived from the original on 2016-03-09. 2009-09-11 रोजी पाहिले.
  2. ^ http://pinglesandip.blogspot.com/2009_04_01_archive.html