माहुल हा मुंबईतील तुर्भेच्या बाजूला असलेला एक क्षेत्र आहे. इथे कोळी लोकांची वसाहत जास्त प्रमाणात आहे.

माहुल भागतील रोहित (फ्लेमिंगो) पक्षीचे अभयारण्य