मालदा जिल्हा

(माल्दा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

मालदा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इंग्लिश बझार येथे आहे. मालदा ही एकेकाळी बंगालची राजधानी होती.