माल्टा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

माल्टा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये माल्टाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर माल्टा महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[५][६]

माल्टा
माल्टाचा ध्वज
असोसिएशन माल्टा क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९८)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
मटी२०आ---
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि. रोमेनियाचा ध्वज रोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; २७ ऑगस्ट २०२२
अलीकडील महिला टी२०आ वि. रोमेनियाचा ध्वज रोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; २८ ऑगस्ट २०२२
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]३/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

संदर्भ संपादन

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 1 September 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 1 September 2022 रोजी पाहिले.