दऴणवऴणाच्या शताब्दी पासुन मालवाहतूकीस सुरुवात झाली. असे म्हणता येईल कारण की, मानवाने जेव्हा चाकाचा शोध लावला तेव्हा पासुन मानव मालाची वाहतूक सोयीस्कर रीत्या पणे करु लागला. व यामुऴे मानवास वेळेचीही बचत होऊ लागली व त्याचा माल व्यवस्थीत पणे पोहचु लागला. म्हणजेचं प्रथमत:अश्मयुगीन काळात मानवाने चाकापासुन बैलगाडीची निर्मिती केली. व त्यानंतर त्याने हऴुहऴु त्यामध्ये बदल घडवुन आणले व आता सध्या तो चांगल्या प्रकारे मालवाहतूक ही अवजड वाहनांनी करतोस... यास या मध्ये झालेला मानवाचा अविस्कार असे म्हणता येईल..