मालदा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इंग्लिश बझार येथे आहे.