मार्टिन पॉल बिकनेल (१४ जानेवारी, १९६९:गुईलफोर्ड, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९३ ते २००३ दरम्यान ४ कसोटी आणि ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.