मार्टिन किंबर (जन्म दिनांक अज्ञात:न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

मार्टिन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.