मार्कस एरिकसन
मार्कस थॉरब्यॉर्न एरिकसन (२ सप्टेंबर, १९९०:कुमला, स्वीडन -) [१] हा एक स्वीडिश व्यावसायिक कार शर्यत चालक आहे. हा एनटीटी इंडिकार मालिकेत भाग घेतो. या स्पर्धेत एरिकसन ८ क्रमांक असलेली होंडा कार चालवतो. याने २०२२ इंडियानापोलिस ५०० शर्यत जिंकली होती. एरिकसन २०१४-१८ दरम्यान फॉर्म्युला वनमध्ये भाग घेत असे.
संदर्भ
संपादन- ^ "Marcus Ericsson". www.oldracingcars.com. 26 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2020 रोजी पाहिले.