मारुती स्तोत्र
मारूती स्तोत्र
(मारुति स्तोत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.[१]
या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.
पूर्ण रुप
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Bénéï, Véronique (2008). Schooling Passions: Nation, History, and Language in Contemporary Western India (इंग्रजी भाषेत). Stanford University Press. ISBN 978-0-8047-5906-9.