मायक्रो ही मायकेल क्रिख्टनने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी क्रिख्टनच्या मृत्यूपश्चात रिचर्ड प्रेस्टनने लिहून पूर्ण केली.[ संदर्भ हवा ]

मायक्रो
लेखक मायकेल क्रिख्टन, रिचर्ड प्रेस्टन
भाषा इंग्लिश
देश अमेरिका
साहित्य प्रकार विज्ञानकथा, थरारकथा
प्रकाशन संस्था हार्परकॉलिन्स
प्रथमावृत्ती २०११
विषय सूक्ष्मतंत्रज्ञान
पृष्ठसंख्या ४२४
आय.एस.बी.एन. 978-0-06-087302-8

कथानक संपादन