मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट


मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट (इंग्लिश: Microsoft PowerPoint;) हे एक माहितीच्या सादरीकरणासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०१० ही आहे. मॅकिंटॉशसाठी सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०११ मॅकसाठी ही आहे.

Microsoft PowerPoint 2013 logo.svg
प्रारंभिक आवृत्ती १९९०
सद्य आवृत्ती २०१० (१४.०.४७६०.१०००)
(जून १५, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
सॉफ्टवेअरचा प्रकार प्रेझेंटेशन
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट


प्रारंभिक आवृत्ती १९९०
सद्य आवृत्ती २०११
(ऑक्टोबर २६, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मॅक ओएसएक्स
सॉफ्टवेअरचा प्रकार प्रेझेंटेशन
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मॅकसाठी

बाह्य दुवेEdit