मामूट्टी
(मामुट्टी या पानावरून पुनर्निर्देशित)
मामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले.
मामूट्टी मल्याळम: മമ്മൂട്ടി | |
---|---|
जन्म |
मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल ७ सप्टेंबर, १९४८ चंदीरूर, केरळ, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता निर्माता |
कारकीर्दीचा काळ | १९७८ ते आजपर्यंत |
भाषा | मल्याळम, तेलुगू |
पुरस्कार | पद्मश्री १९८८ |
पत्नी | झुफत मामूट्टी |
अपत्ये | २ |
अधिकृत संकेतस्थळ |
www |
धर्म | मुस्लिम |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.[१][२]
हे सुद्धा पहा
संपादन
संदर्भ
संपादन- ^ "10 Mammootty films to watch before you die". Times of India. 24 मे 2016. 30 मे 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 फेब्रुवारी 2021 रोजी पाहिले.
- ^ "Padma Shri Awardees". Government of India. २१ जुलै २०११ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.