मामितचे नकाशावरील स्थान

मामित हे भारताच्या मिझोरम राज्यातील मामित जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान गाव आहे. हे नगर राजधानी ऐझॉलच्या ९५ किमी वायव्येस राष्ट्रीय महामार्ग १०८ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ७,८८४ इतकी होती.

मामित is located in मिझोरम
मामित
मामित
मामितचे मिझोरममधील स्थान

हे सुद्धा पहा संपादन