मान्यता दत्त (जन्म :२२ जुलै १९७८ ) ज्याला मानयता देखील म्हणतात.[१] एक भारतीय उद्योजक आहे तसेच सध्या त्या संजय दत्त प्रोडक्शन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे . तिचा विवह बॉलीवूड अभिनेता संजय दत्तशी झालेला आहे.[२]प्रकाश झाच्या २००३ मधील गंगाजल या चित्रपटामध्ये त्यांचं आयटम गाणे आले होते.

Celebs graces the launch of the Tod’s store 03

संदर्भ संपादन

  1. ^ "From performing item numbers to becoming Mrs. Dutt: Manyata - Indian Express". archive.indianexpress.com. 2019-09-24 रोजी पाहिले.
  2. ^ "From Manyata to Mrs Dutt! - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-09-24 रोजी पाहिले.