मांद्रे

(मान्द्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

मान्द्रे तथा मांद्रेम हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]

प्रमुख व्यक्ती संपादन

  1. रमाकांत खलप: गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री
  2. लक्ष्मीकांत पार्सेकर: गोव्याचे माजी मुख्यमंत्री

संदर्भयादी संपादन