मानवी हक्क
मानवी मूलभूत हक्क
(मानवी हक्क या पानावरून पुनर्निर्देशित)
मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत[१]. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.[२]
- जीवनाधिकार (Right to life)
- यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
- गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
- कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
- भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
- वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.
बाह्य दुवे
संपादन- ^ "Human rights". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-27.
- ^ Nickel, James (2019). Zalta, Edward N. (ed.). The Stanford Encyclopedia of Philosophy (Summer 2019 ed.). Metaphysics Research Lab, Stanford University.