मानवी शरीरातील अस्थींची यादी
प्रौढ मानवी शरीरात एकूण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे:
- शाखा: एकूण अस्थी १२०
- उर्ध्वशाखा (हात) ३०+३०=६०
- प्रगंडास्थी १
- अंतःप्रकोष्ठास्थी १
- बहिःप्रकोष्ठास्थी १
- मणिबंधातील अस्थी ८
- हाताच्या पंजातील अस्थी ५
- बोटांच्या अस्थी १४
- अधोशाखा ३०+३०=६०
- उर्वस्थी १
- जान्वस्थी १
- टिबिया १
- फिबुला १
- घोट्यातील अस्थी ७
- पायाच्या पंजातील अस्थी ५
- बोटांच्या अस्थी १४
- उर्ध्वशाखा (हात) ३०+३०=६०
- पाठीचे मणके ३३
- मानेतील मणके ७
- वक्षातील मणके १२
- कटीभागातील मणके ५
- Sacrum १
- Coccyx १
- छातीच्या बरगड्या २४
- अक्षकास्थी २
- उरोस्थी १
- स्कॅपुला २
- भगास्थी २
- कपालातील अस्थी ८
- चेह-यातील अस्थी १४
- कंठातील अस्थी (Hyoid bone) १
- अंतःकर्णातील अस्थी ३+३=६