या विमानास टी-एम ए व्ही या नावानेही ओळखतात.याचे वजन सुमारे १० किलो असते.हे विमान १०००० फूट उंचीपर्यंत उंच उडु शकते.याचा वेग ७० कि.मी. प्रती तास येथवर राहु शकतो.याची छायाचित्रण क्षमता २४० मिनीटे (४ तास)आहे.ही माहिती जमिनीवरील नियंत्रण कक्षाला पाठविल्या जाते.अंधारातही हे विमान काम करु शकते व चित्र घेउ शकते.[]

एमक्यु-९ रीपर, इराकअफगाणिस्तानयुद्धात वापरल्या गेले
एमक्यु१ प्रकारचे विमान
एक याच प्रकारातील विमान
विमानाचा मागच्या बाजुचा फोटो

संदर्भ

संपादन
  1. ^ दैनिक तरुण भारत, नागपूर[permanent dead link]