माधुरी दातार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भाषातज्ज्ञ म्हणून परिचित आहेत.
शिक्षण
संपादन- बी.ए. (फ्रेंच), फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
- जर्मन, मॅक्स म्युलर भवन, पुणे
- एम.ए
- एम.बी.ए, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, पुणे
वाटचाल
संपादन- सुरुवातीच्या काळात दस्तूर हायस्कूल व नंतर सेंट हेलेना हायस्कूल येथे फ्रेंच अध्यापनास सुरुवात केली.
- सी.आय.डी, मुंबई येथे भाषांतरकार आणि दुभाषा म्हणून ०५ वर्षे नोकरी केली. या नोकरीसाठी अरेबिक शिकणे आवश्यक होते म्हणून अरेबिकचे अध्ययन केले.
- किर्लोस्कर कन्सल्टन्सी मध्ये 'डिपार्टमेंट ऑफ लँग्वेजेस' या नावाने एक नवीन खाते दातार यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आले.
कार्य
संपादन- माधुरी दातार यांचे २७ भाषांवर प्रभुत्व आहे. भारतामध्ये भाषाधारित सेवा पुरविण्याचा आरंभ सौ. माधुरी दातार यांनी केला. लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो या कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. [१]
लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो
संपादन- लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरोची स्थापना १९७९ साली झाली.[२]
- लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो मार्फत २७ भाषांमधून भाषांतर आणि दुभाषा सेवा पुरविण्यात येते.
- १४ भाषांच्या अध्ययनाची येथे व्यवस्था आहे.
संदर्भ
संपादन- ^ Dr.Bhooshan Kelkar (2021). MSMErise (The stories of MSME trailblazers) (2nd : 2001 ed.). Pune: Neuflex Talent Solutions Pvt. Ltd, Pune. pp. 119–124.
- ^ "www.languageservicesbureau.com".