माधुरी काळे या प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत.

माधुरी काळे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अल्बर्ट आइन्स्टाईन (चरित्र)
  • अल्बर्ट आइनस्टाईन: अवकाश- काळाचा तपस्वी (माहिती आणि चरित्र)
  • मादाम क्यूरी (चरित्र)
  • सम्राट नेपोलियन (चरित्र)