माधव पु. पंडित

आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित

माधव पुंडलिक पंडित (१४ जून, १९१८ शिरसी, कर्नाटक - १४ मार्च, १९९३ मद्रास) हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते अनेक दशके श्रीअरविंद आश्रम येथील श्रीमाताजी यांचे सचिव होते. []

प्रारंभिक जीवन

संपादन

१५ ऑगस्ट १९३७ रोजी त्यांची श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याशी प्रथम भेट झाली.[]

इ.स. १९३९ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी श्री.पंडित हे श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले आणि उर्वरित पूर्ण जीवन त्यांनी तेथेच व्यतीत केले.[]

माधव पी. पंडित यांचा जन्म कर्नाटकातील सिरसी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब काश्मीरमधून भारताच्या विविध भागात स्थलांतरित झालेल्या गौड सारस्वतांच्या समुदायातील होते. त्यांचे वडील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित वकील होते. ते अनेकविध सामाजिक कार्यात निमग्न असत.

कौटुंबिक परंपरेनुसार त्यांनी वकील व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून, त्यांनी त्याला उत्तम शाळांमध्ये पाठवले आणि त्याशिवाय इंग्रजी, संस्कृत, गणित आणि विज्ञान या विषयांच्या खाजगी शिकवणीची व्यवस्था केली. पंडित यांनी धारवाड येथील कर्नाटक महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवले.[]

ज्ञानपरंपरा

संपादन

सुंदरराव, (पंडितांच्या बंधूंपैकी एक) हे, रमण महर्षींचे एक सुप्रसिद्ध शिष्य, गणपती मुनी यांच्या संपर्कात होते. मुनी हे एक प्रख्यात संस्कृत विद्वान आणि कवी होते. पंडित यांची अगदी लहान वयातच गणपती मुनी आणि त्यांचे शिष्य श्री.कपाली शास्त्री यांच्याशी ओळख झाली. हे कपाली शास्त्री पुढे पंडितांचे शिक्षक झाले. कपाली शास्त्री हे वेद आणि तंत्रांचे महान अभ्यासक होते आणि ते मद्रासमधील शाळेत संस्कृत शिकवत होते. नंतर ते श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे शिष्य बनले, कालांतराने ते श्रीअरविंद आश्रमात सामील झाले. तेथे त्यांनी श्रीअरविंदांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचे संस्कृत तसेच तमिळ आणि तेलगूमध्ये भाषांतर केले. त्यांनी पंडितांना त्यांचे बहुविध ज्ञान दिले, तसेच त्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत आणि आध्यात्मिक जीवनाबाबत मार्गदर्शन केले. []

रमण महर्षी - गणपती मुनी - कपाली शास्त्री - माधव पंडित अशी ही ज्ञानपरंपरा आहे. []

श्रीअरविंद आश्रमात प्रवेश

संपादन

एप्रिल १९३७ मध्ये माधव पंडित पहिल्यांदा पाँडिचेरीला गेले, तेव्हा कपाली शास्त्री यांनी श्रीमाताजींशी भेटण्याची व्यवस्था केली. तेव्हाच आश्रमवासी व्हावे असे त्यांना वाटू लागले पण अर्थशास्त्रात पदवी घेऊन शैक्षणिक अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते प्रथम मुंबईला गेले. त्यानंतर, ते १९३९ मध्ये, पाँडिचेरीला वयाच्या २१ व्या वर्षी ते श्रीअरविंद आश्रमाचे सदस्य झाले. []

आश्रमात आल्यावर, पंडित यांनी पूर्णयोग आणि त्यांना नेमून देण्यात आलेले कार्य यावर अधिक लक्ष केंद्रित केले. कालांतराने, त्यांनी कपाली शास्त्रीच्या संस्कृतमधील साहित्यकृतींचे भाषांतर केले आणि मंत्र, तंत्र, वेद आणि उपनिषद, तत्त्वज्ञान, योग, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची शिकवण, इ.अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांनी नेहमीच स्पष्ट, सोपी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला.

१९७६ मध्ये, त्यांनी श्रीअरविंदांचा संदेश परदेशात पोहोचवण्यासाठी परदेश दौरे सुरू केले. अनेक वेळा ते अमेरिका आणि युरोपला गेले, व्याख्याने दिली आणि मुलाखती दिल्या किंवा चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या.

श्री.पंडित यांच्याविषयीचे लिखाण

संपादन
  • पी. राजा (१९९३), एम.पी. पंडित.- ए पीप इन्टू हिज पास्ट, दिप्ती पब्लिकेशन्स, पाँडिचेरी
  • एस. रानडे (१९९७), माधव पंडितजी , दिप्ती पब्लिकेशन्स, पाँडिचेरी

ग्रंथसंपदा

संपादन

त्यांनी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या पूर्णयोगावर अनेक पुस्तके व लेख लिहिले. त्यांनी सामाजिक, राजकीय विचारांवर, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म, गूढवाद आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरा तसेच भारताचे अभिजात साहित्य या विषयांवर विपुल लेखन केले आहे.

श्री माधव पंडित यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद श्री.सुहास टिल्लू यांनी केला आहे. त्यांची मराठीमध्ये अनुवादित झालेली पुस्तके पुढीलप्रमाणे -

  • हाऊ डू आय बिगीन? - जीवनसाधनेची सरगम
  • हाऊ डू आय प्रोसिड? - जीवनसाधनेचे संगीत
  • लाईफ ब्युटीफुल - जीवनसौंदर्य
  • योगा फॉर मॉडन मँन - आधुनिक मानवासाठी योग
  • ध्यान - ध्यान
  • जप - जप
  • पिटफॉल्स इन साधना - साधकांनो सावधान
  • द समरी ऑफ सावित्री - संक्षिप्त सावित्री []

मूळ इंग्रजी ग्रंथसंपदा

संपादन

१९५०. Grace of the Great and Other Essays (1963; 1989) - ग्रेस ऑफ द ग्रेट अँड आदर एसेज

१९५२. Mystic Approach to the Veda and the Upanishad (1966; 1974) - मिस्टिक अप्रोच टू द वेदा अँड द उपनिषद

१९५७. Sri Aurobindo: Studies in the Light of His Thought - श्रीऑरोबिंदो - स्टडीज इन द लाईट ऑफ हिज थॉट

१९५८. Aditi and Other Deities in the Veda (1970) - अदिती अँड आदर डेटीज इन द वेदा

१९५९. Japa - जप (1961; 1971; 1977; 1986; 1991)

१९५९. Kundalini Yoga - कुंडलिनी योग (1962; 1968; 1979; 1993)

१९५९. The Teachings of Sri Aurobindo (1964; 1978; 1990) - द टीचिंग ऑफ श्रीऑरोबिंदो

१९६०. Dhyana (1967; 1972; 1976; 1986; 1990) - ध्यान

१९६०. Highways of God - हायवेज ऑफ गॉड

१९६१. Burning Brazin (1974) - बर्निंग ब्राझीन

१९६१. Where the Wings of Glory Brood (1976) - व्हेअर द विंग्ज ऑफ ग्लोरी ब्रुड

१९६२. Sadhana in Sri Aurobindo’s Yoga (1964) - साधना इन श्रीऑरोबिंदोज योगा

१९६२. Voice of the Self - वॉईस ऑफ द सेल्फ

१९६३. Lamps of Light (1975) - लँम्प्स ऑफ लाईट

१९६३. The Mother on India - द मदर ऑन इंडिया

१९६४. Current Problems - करंट प्रॉब्लेम्स

१९६५. Gems from Sri Aurobindo—First Series (1968) - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - पहिली मालिका

१९६५. Kularnava Tantra (1973) - कुलार्णव तंत्र

१९६५. The Mother of Love—Vol.I (1972; 1989) - द मदर ऑफ लव - भाग ०१

१९६५. The Mother of Love—Vol.II (1972; 1990) - द मदर ऑफ लव - भाग ०२

१९६६. Dictionary of Sri Aurobindo’s Yoga (1973; 1992) डिक्शनरी ऑफ श्रीऑरोबिंदोज योगा

१९६६. Gems from Sri Aurobindo—Second Series - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - दुसरी मालिका

१९६६. Gems from Sri Aurobindo—Third Series - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - तिसरी मालिका

१९६६. Glossary of Sanskrit Terms in Sri Aurobindo’s Works (1973) - ग्लोसरी ऑफ संस्कृत टर्म्स इन श्रीऑरोबिंदोज वर्क्स

१९६६. Light from Sri Aurobindo (1970; 1989; 1990) - लाईट फ्रॉम श्रीऑरोबिंदो

१९६६. The Mother of Love—Vol.Ill (1972; 1990) - द मदर ऑफ लव

१९६६. Reminiscences and Anecdotes of Sri Aurobindo (1990)

१९६६. Shining Harvest - शायनिंग हार्वेस्ट

१९६६. Studies in the Tantra and the Veda (1967) - स्टडीज इन द तंत्रा अँड द वेदा

१९६७. Sri Aurobindo on the Tantra (1970; 1972) - श्रीऑरोबिंदो ऑन द तंत्रा

१९६७. God - गॉड

१९६७. Guide to Upanishads - गाईड टू उपनिषदाज

१९६७. Key to Vedic Symbolism (1973) - की टू वेदिक सिम्बॉलिझम

१९६७. Light from the Gita - लाईट फ्रॉम द गीता

१९६७. The Mother of Love—Vol.IV - द मदर ऑफ लव, भाग ०४

१९६९. The Call and the Grace (1975) - द कॉल अँड द ग्रेस

१९६९. Culture in Yoga - कल्चर इन योगा

१९६९. Demands of Sadhana - डिमांड्स ऑफ साधना

१९६९. Essence of the Upanishads (1976) इसेन्स ऑफ द उपनिषदाज

१९६९. Gems from Sri Aurobindo—Fourth Series (1976) - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - चौथी मालिका

१९६९. Gems from the Tantras—First Series - जेम्स फ्रॉम द तंत्राज - पहिली मालिका

१९६९. Gleanings from the Upanishads (1976)

१९६९. Readings in Savitri—Vol.I (1988) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०१

१९७०. Gems from the Tantras—Second Series (1976)

१९७०. Readings in Savitri—Vol.II (1989) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०२

१९७०. Readings in Savitri—Vol.III - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०३

१९७१. Epigrams from Savitri - एपिग्राम्स फ्रॉम सावित्री

१९७१. Readings in Savitri—Vol.IV - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०४

१९७१. Readings in Savitri—Vol.V - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०५

१९७२. Sri Aurobindo: A Survey (1974) - श्रीऑरोबिंदो - अ सर्व्हे

१९७२. Bases of Tantra Sadhana (1977; 1991) - बेसेस ऑफ तंत्र साधना

१९७३. Adoration of the Divine Mother - अडोरेशन ऑफ द डिव्हाईन मदर

१९७३. Breath of Grace - ब्रेथ ऑफ ग्रेस

१९७३. Readings in Savitri—Vol.VI - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०६

१९७३. Readings in Savitri—Vol.VII - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०७

१९७३. What Life Has Taught Me - व्हॉट लाईफ हॅज टॉट मी

१९७४. An Homage and a Pledge - अॅन होमेज अँड अ प्लेज

१९७४. Meditations - मेडिटेशन्स

१९७४. Project Universal Man - प्रोजेक्ट युनिव्हर्सल मॅन

१९७४. Readings in Savitri—Vol.VIII - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०८

१९७५. All Life is Yoga - ऑल लाईफ इज योगा

१९७५. Sri Aurobindo and the Mother: An Introduction - श्रीऑरोबिंदो अँड द मदर: ऍन इंट्रोडक्शन

१९७५. Champaklal Speaks (1976) - चंपकलाल स्पीक्स

१९७५. Dialogties and Perspectives

१९७५. Memorable Moments with the Mother - मेमोरेबल मोमेंट्स विथ द मदर

१९७५. Readings in Savitri—Vol.IX - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०९

१९७५. Sidelights on the Mother (1976; 1988; 1990) - साईड लाईट्स ऑन द मदर

१९७५. Something Else, Something More - समथिंग एल्स, समथिंग मोर

१९७५. Under the Mother’s Banner - अंडर द मदर्स बॅनर

१९७६. Champaklal’s Treasures - चंपकलाल्स ट्रेझर्स

१९७६. Dynamics of Yoga—Part I - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०१

१९७६. Singapore Chapter - सिंगापूर चॅप्टर

१९७६. Yoga in Savitri - योगा इन सावित्री

१९७६. The Yoga of Works - द योगा ऑफ वर्क्स

१९७७. Dynamics of Yoga—Part II - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०२

१९७७. Lights on the Tantra - लाईट्स ऑन द तंत्रा

१९७७. Readings in Savitri—Vol.X (with Index) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड १०

१९७७. Thoughts of a Shakta - थॉट्स ऑफ अ शाक्ता

१९७७. Yoga for Modern Man - योगा फॉर मॉडर्न मॅन

१९७८. Dynamics of Yoga—Part III - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०३

१९७९. Occult Lines Behind Life (USA: Auromere) - ऑकल्ट लाईन्स बिहाईंड लाईफ

१९७९. Sat-Sang—Vol.I - सत-संग - भाग ०१

१९८०. How do I Begin? (1984; 1985; 1986; 1988; 1992) - हाऊ डू आय बिगीन?

१९८१. Talks on the Life Divine - टॉक्स ऑन द लाईफ डिव्हाईन

१९८१. Yoga of Love (USA: Lotus Light Publications; 1982) - योगा ऑफ लव

१९८२. Deathless Rose (1990) - डेथलेस रोझ

१९८२. Heart of Sadhana (1992) - हार्ट ऑफ साधना

१९८२. How do I Proceed (1987, 1990) - हाऊ डू आय प्रोसिड?

१९८२. Introducing Savitri (1992) - इंट्रोड्युसिंग सावित्री

१९८२. Sat-Sang—Vol.II - सत-संग - भाग ०२

१९८३. Sri Aurobindo: A Biography (Delhi: Publications Division) - श्रीऑरोबिंदो - अ बायोग्राफी

१९८३. Bases of Sadhana - बेसेस ऑफ साधना

१९८३. Book of Beginnings - बुक ऑफ बिगीनिंग्ज

१९८३. Call to America - कॉल टू अमेरिका

१९८३. Commentaries on the Mother’s Ministry—Vol.I - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०१

१९८३. Commentaries. on. the. Mother’s. Ministry—Vol.II - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०२

१९८३. Integral Perfection: Talks in Sri Lanka (Sri Lanka: V. Murugesu) - इंटिग्रल परफेक्शन - टॉक्स इन श्रीलंका

१९८३. Spritual Life: Philosophy and Practice - स्पिरिच्युअल लाईफ - फिलॉसॉफी अँड प्रॅक्टिस

१९८३. Yoga of Self-Perfection - योगा ऑफ सेल्फ-परफेक्शन

१९८४. Mother and I - मदर अँड आय

१९८४. A Savitri Dictionary - अ सावित्री डिक्शनरी

१९८५. Commentaries. on. the. Mother’s. Ministry—Vol.III - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०३

१९८५. Legends in the Life Divine 1985 Life Beautiful (1987; 1989; 1992) - लिजंड्स इन द लाईफ डिव्हाईन

१९८५. More on Tantras (Delhi: Sterling Publishers) - मोअर ऑन तंत्राज

१९८६. Book of the Divine Mother 1986 Sat-Sang—Vol.III - बुक ऑफ द डिव्हाईन मदर

१९८६. Sat-Sang—Vol.IV - सत-संग - भाग ०४

१९८६. Spiritual Communion - स्पिरिच्युअल कम्युनियन

१९८६. Versatile Genius: Sri T.V. Kapali Sastriar - व्हर्सटाईल जीनियस: श्री.टी.व्ही.कपाली शास्त्री

१९८६. The Yoga of Knowledge (USA: Lotus Light Publications) - द योगा ऑफ नॉलेज

१९८७. Sri Aurobindo and His Yoga (USA: Lotus Light Publications) - श्रीऑरोबिंदो अँड हिज योगा

१९८७. Concept of Man in Sri Aurobindo - कन्सेप्ट ऑफ मॅन इन श्रीऑरोबिंदो

१९८७. Master and Disciple: S. Duraisamy Aiyar - मास्टर अँड डिसायपल

१९८७. Pitfalls in Sadhana - पिटफॉल्स इन साधना

१९८७. Sat-Sang—Vol.V - सत-संग - भाग ०५

१९८७. Savitri: Talks in Germany - सावित्री: टॉक इन जर्मनी

१९८७. Sidelights on Sri Aurobindo - साईडलाईट्स ऑन श्रीऑरोबिंदो

१९८७. Traditions in Mysticism (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन मिस्टिसिझम

१९८७. Traditions in Occultism (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन ऑकल्टिझम

१९८८. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.I - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०१

१९८८. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.II - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०२

१९८८. Commentaries on the Mother’s Ministry— Vol.IV कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री

१९८८. Guide to the Life Divine - गाईड टू द लाईफ डिव्हाईन

१९८८. Introducing the Life Divine - इंट्रोड्युसिंग द लाईफ डिव्हाईन

१९८८. Mighty Impersonality (1992) - मायटी इमपर्सनॅलिटी

१९८८. Talks on Life Divine—Vol.II - टॉक्स ऑन लाईफ डिव्हाईन

१९८८. Tell us of the Mother - टेल्स ऑफ द मदर

१९८८. Traditions in Sadhana (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन साधना

१९८८. Upanishads: Gateways of Knowledge (USA: Lotus Light Publications) - उपनिषदाज : गेटवेज ऑफ नॉलेज

१९८८. Vedic Symbolism - वेदिक सिम्बॉलिझम

१९८८. Wisdom of the Upanishads - विस्डम ऑफ द उपनिषदाज

१९८९. Art of Living (1990) - आर्ट ऑफ लिविंग

१९८९. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.III - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०३

१९८९. Education: Some Thoughts - एज्युकेशन: सम थॉट्स

१९८९. The Indian Spirit - द इंडियन स्पिरीट

१९८९. Meditations on the Divine Mother - मेडिटेशन्स ऑन द डिव्हाईन मदर

१९८९. Sat-Sang—Vol.VI - सत-संग - भाग ०६

१९८९. Vedic Deities (USA: Lotus Light Publications) - वेदिक डैटिज

१९८९. Yoga of Transformation - योगा ऑफ ट्रान्सफॉरमेशन

१९९०. The Mother and Her Mission - द मदर अँड हर मिशन

१९९०. Thoughts on the Gita - थॉट्स ऑन द गीता

१९९०. Vedic Wisdom 1990. Wisdom of the Veda (USA: Lotus Light Publications) वेदिक विस्डम

१९९१. Sat-Sang—Vol.VlI सत-संग - भाग ०७

१९९१. Towards Universal Man - टोवर्डस युनिव्हर्सल मॅन

१९९२. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.IV कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०४

१९९२. An Early Chapter in the Mother’s Life - अॕन अर्ली चॅप्टर इन द मदर्स लाईफ

१९९२. Wisdom of the Gita—Vol.I - विस्डम ऑफ द गीता - भाग ०१

१९९२. Wisdom of the Gita—Vol.II - विस्डम ऑफ द गीता - भाग ०२

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "एम.पी.पंडित यांचे अधिकृत संकेतस्थळ".
  2. ^ "The name acted on me like a mantra". motherandsriaurobindo.in.[permanent dead link]
  3. ^ "Personalia / Madhav Pandit". sri-aurobindo.co.in. 2023-05-18 रोजी पाहिले.
  4. ^ a b c P. Raja (1993), M. P. Pandit. A Peep into his Past. Pondicherry, Dipti Publications
  5. ^ K.R.Srinivasa Iyengar (1952). On the Mother. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of education. p. 258. ISBN 81-7058-036-6.
  6. ^ लेखक - माधव पंडित, अनुवाद - सुहास टिल्लू (१९९९). संक्षिप्त सावित्री. पुणे.