माणिकराव कोकाटे

(माणिकराव शिवाजीराव कोकाटे या पानावरून पुनर्निर्देशित)

माणिकराव कोकाटे हे मराठी राजकारणी आहेत. हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १०, ११, १२ आणि १४व्या विधानसभांवर निवडून गेले.

हे १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना, २००९ मध्ये काँग्रेस तर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार होते.


२०१४ साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. [१]


संदर्भ

संपादन
  1. ^ Marathi, TV9 (2021-09-15). "कोण आहेत माणिकराव कोकाटे?". TV9 Marathi (Marathi भाषेत). 2023-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)