माणिकपूर मुंबईच्या उत्तरेस असलेले छोटे शहर आहे. वसईपासून जवळ असलेले हे गाव नवघर-माणिकपूर नगरपालिकेचा भाग आहे.