माझा अगडबम हा तृप्ती भोईर दिग्दर्शित आणि पेन स्टुडिओ निर्मित २०१८ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाटक[] चित्रपट आहे[] हा २०१० मध्ये आलेल्या अगडबम चित्रपटाचा सिक्वेल आहे.[] हा चित्रपट २६ ऑक्टोबर २०१८ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

माझा अगडबम
दिग्दर्शन तृप्ती भोईर
निर्मिती पेन स्टुडियोझ
प्रमुख कलाकार सुबोध भावे, तृप्ती भोईर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २६ ऑक्टोबर २०१८
अवधी १३० मिनिटे



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Maaza Agadbam Movie Review | Maaza Agadbam Movie Cast | Maaza Agadbam | Indian Film History". www.indianfilmhistory.com (इंग्रजी भाषेत). 2023-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ "PEN to debut in Marathi cinema". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2018-08-31. 2023-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ "PEN Debuts In Marathi Cinema With Maaza Agadbam". Business Of Cinema (इंग्रजी भाषेत). 2018-08-30. 2023-03-08 रोजी पाहिले.