माकोतो कोबायाशी
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
माकोतो कोबायाशी हे जपानी भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना टोशिहिदे मस्कावा व योईचिरो नाम्बू यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मूलभूत कणांसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
माकोतो कोबायाशी | |
माकोतो कोबायाशी | |
पूर्ण नाव | माकोतो कोबायाशी |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |