मांधाता तथा मांधातृ हा भारतातील प्राचीन सूर्यवंशी राजा होता.