माँतपेलिए

(माँतपेलिये या पानावरून पुनर्निर्देशित)


मॉंतपेलिए (फ्रेंच: Montpellier; लेखनभेद: मॉंपेलिये) ही फ्रान्समधील लांगूदॉक-रोसियों ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मार्सेलनीस खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती.

मॉंतपेलिए
Montpellier
फ्रान्समधील शहर


चिन्ह
मॉंतपेलिए is located in फ्रान्स
मॉंतपेलिए
मॉंतपेलिए
मॉंतपेलिएचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°36′43″N 3°52′38″E / 43.61194°N 3.87722°E / 43.61194; 3.87722

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लांगूदॉक-रोसियों
विभाग एरॉ
क्षेत्रफळ ५६.८८ चौ. किमी (२१.९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,६४,५३८
  - घनता ४,६५१ /चौ. किमी (१२,०५० /चौ. मैल)
  - महानगर ५,४२,८६७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
montpellier.fr

लीग १ ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगमध्ये खेळणारा मॉंपेलिये एच.एस.सी. हा क्लब येथेच स्थित आहे. येथील स्ताद देला मोसॉं ह्या स्टेडियममध्ये १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवले गेले होते.

जुळी शहरे संपादन

बाहय् दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: