माँतपेलिए, व्हरमाँट

अमेरिकेच्या व्हरमाँट राज्याची राजधानी


माँतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमाँट राज्याची राजधानी आहे. केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले माँतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे.

माँतपेलिए
Montpelier
अमेरिकामधील शहर

VermontMontpelierCapital2709w.jpg
व्हरमाँट राज्य संसद
माँतपेलिए is located in व्हरमाँट
माँतपेलिए
माँतपेलिए
माँतपेलिएचे व्हरमाँटमधील स्थान
माँतपेलिए is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
माँतपेलिए
माँतपेलिए
माँतपेलिएचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 44°15′N 72°34′W / 44.25°N 72.56667°W / 44.25; -72.56667

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Vermont.svg व्हरमाँट
स्थापना वर्ष १७८७
क्षेत्रफळ १०.३ चौ. किमी (४.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७०० फूट (२१० मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,८५५
  - घनता ३०३ /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
montpelier-vt.org

इतिहाससंपादन करा

माँतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले.

बाह्य दुवेसंपादन करा