माँटे लिंच

(माँटे लींच या पानावरून पुनर्निर्देशित)

माँटे ॲलन लिंच (२१ मे, १९५८:गयाना - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.