माँतपेलिए (व्हरमाँट)
अमेरिकेच्या व्हरमाँट राज्याची राजधानी
(माँटपेलिये, व्हरमाँट या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉंतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमॉंट राज्याची राजधानी आहे. केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले मॉंतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे.
मॉंतपेलिए Montpelier |
|
अमेरिकामधील शहर | |
व्हरमॉंट राज्य संसद |
|
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/व्हरमॉंट" nor "Template:Location map व्हरमॉंट" exists.मॉंतपेलिएचे व्हरमॉंटमधील स्थान |
|
देश | अमेरिका |
राज्य | व्हरमॉंट |
स्थापना वर्ष | १७८७ |
क्षेत्रफळ | १०.३ चौ. किमी (४.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०० फूट (२१० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७,८५५ |
- घनता | ३०३ /चौ. किमी (७८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
montpelier-vt.org |
इतिहास
संपादनमॉंतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत