महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन

  • पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, नागपूर येथे, २७ ते २९ नोव्हेंबर १९८५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते.
  • १०वे महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, मुंबईत, मुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या वतीने ३ डिसेंबर २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष कवी मंगेश पाडगावकर होते. संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते संमेलनाचे याचे उदघाटन झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गेश सोनार होते.


पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन