महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (mr); Maharashtra State Film Awards (en); মহারাষ্ট্র রাজ্য চলচ্চিত্র পুরস্কার (bn); マハーラーシュトラ州映画賞 (ja); महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार (hi) award given by Maharashtra Government (en); award given by Maharashtra Government (en)

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असून महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील चित्रपट आणि कलाकारांना दिला जातो. इ.स. १९६१ मध्ये प्रथम पुरस्कार देण्यात आला होता.[१]

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 
award given by Maharashtra Government
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विभागणी
हा पुरस्कार साधारणतः १८ विभागात विभागून दिला जातो.[१]

  1. उत्कृष्ट चित्रपट: प्रथम पुरस्कार-निर्मात्यास वीस हजार रूपयांचे दादासाहेब फाळके पारितोषिक, तर दिग्दर्शकास पाच हजार रूपयांचे रोख.
  2. द्वितीय पुरस्कार : निर्मात्यास बारा हजार रूपायांचे बाबूराव पेंटर पारितोषिक, तर दिग्दर्शकास तीन हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  3. तृतीय पुरस्कार : निर्मात्यास आठ हजार रूपयांचे मास्टर विनायक पारितोषिक, तर दिग्दर्शकास तीन हजारांचे रोख पारितोषिक
  4. उत्कृष्ट कथा : पंधराशे रूपयांचे रोख पारितोषिक
  5. उत्कृष्ट पटकथा : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  6. उत्कृष्ट संवाद : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  7. उत्कृष्ट चित्रपट गीते : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  8. उत्कृष्ट अभिनेता : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  9. उत्कृष्ट अभिनेत्री : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  10. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  11. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  12. उत्कृष्ट संगीतदिग्दर्शक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  13. उत्कृष्ट छायाचित्रकार (रंगीत व एकरंगी छायाचित्रण) : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  14. उत्कृष्ट ध्वनिमुद्रण : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  15. उत्कृष्ट संपादक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  16. उत्कृष्ट कलादिग्दर्शक (रंगीत व एकरंगी) : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  17. उत्कृष्ट पुरूष पार्श्वगायक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
  18. उत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक

संदर्भ संपादन

  1. ^ a b "महाराष्ट्र राज्य (चित्रपट)". मराठी विश्वकोश. Archived from the original on 2022-09-07. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.