महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)

महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. ज्योत्स्ना भोळे या संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरने रंगमंचावर सादर केलेली नाटके
  • अपूर्णात्‌ अपूर्णम्‌
  • अलिबाबा आणि चाळिशीतले चोर
  • ना येती उत्तरे
  • नेव्हर माईंड
  • रस्त्यावरचं गाणं
  • शोकपर्व