महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी
(महाराष्ट्रातील अध्यासने या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने (एकूण ७०हून अधिक) ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात.
- महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने
- यांतील अनेक अध्यासने राज्यशासनाची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बंद आहेत.
अमरावती विद्यापीठ
संपादन- संत गाडगेबाबा अध्यासन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
औरंगाबाद विद्यापीठ (७ अध्यासने/६ अभ्यास-संशोधन केंद्रे)
संपादन- अण्णा भाऊ साठे अध्यासन
- अबुल कलम आझाद अध्यासन
- बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र
- बाळासाहेब पवार अध्यासन
- गौतम बुद्ध अभ्यास केंद्र
- ग्रामीण समस्या संशोधन केंद्र
- महात्मा गांधी अध्यासन
- ताराबाई शिंदे स्त्रियांचे अभ्यास केंद्र
- महात्मा फुले अध्यासन
- शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र
- राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र
- वसंतराव नाईक अध्यासन
- छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन
कोल्हापूर विद्यापीठ (अध्यासने/अभ्यास केंद्रे)
संपादन- नेहरू अभ्यास केंद्र
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
- महात्मा गांधी अभ्यास केंद्र
- शारदाबाई (गोविंदराव) पवार अध्यासन
- संत तुकाराम अभ्यास केंद्र
नागपूर विद्यापीठ
संपादन- अण्णा भाऊ साठे अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (बहुधा बंद आहे!)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र (विचारधारा)
- चक्रधर स्वामीं अध्यासन (अजून सुरू झाले नाही)
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)
- महात्मा गांधी अभ्यास केंद्र (विचारधारा)
- रवींद्रनाथ टागोर अध्यासन
- वक्तबुलंदशहा अध्यासन (अजून सुरू झाले नाही)
नांदेड विद्यापीठ (बहुधा ४ अध्यासने)
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र
- गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्र
- एका पत्रकाराच्या नावाचे अध्यासन
- स्वामी रामानंदतीर्थ अध्यासन
पुणे विद्यापीठ (२० अध्यासने)
संपादन- अण्णा भाऊ साठे अध्यासन
- इस्रो (आयएसआरओ) स्पेस सायन्स स्टडी अध्यासन
- एर पॉवर नॅशनल सिक्युरिटीज स्टडी अध्यासन
- जैवतंत्र अध्यासन
- छत्रपती शिवाजी अध्यासन
- डी.एस. सावकार अध्यासन
- बँक ऑफ महाराष्ट्र एनर्जी स्टडीज अध्यासन
- बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
- भीमसेन जोशी अध्यासन
- महात्मा गांधी अध्यासन
- लोकमान्य टिळक अध्यासन
- विखे पाटील अध्यासन
- शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
- संत तुकाराम महाराज अध्यासन
- संत नामदेव अध्यासन : पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन झाल्यानंतर १९८५ ते २००० अशी १५ वर्षे डॉ. अशोक कामत यांनी या अध्यासनाचे नेतृत्व केले. या अध्यासनाने लोकाश्रय मिळवून सुमारे दीडशे शोधप्रकल्प विद्यार्थ्यांच्या साह्याने पुरे केले.
- सी.एस.आय.आर/आय.पी.आर. अध्यासन
- सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन
- शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
- स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
- संत ज्ञानदेव अध्यासन (डॉ. वि.रा. करंदीकर या अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.)
- यांशिवाय, 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.
- कुसुमाग्रज अध्यासन
मुंबई विद्यापीठ (१९ अध्यासने)
संपादन- एम.सी. छागला (मानवी हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य यांच्या अभ्यासासाठीचे) अध्यासन
- गुरू गोविंद सिंह धर्मस्व (endowment) अध्यासन
- गुरुदेव टागोर (संगणकाच्या अभ्यासासाठीचे) अध्यासन
- प्रवीणचंद्र व्ही. गांधी अध्यासन
- प्लॅनिंग कमिशन अध्यासन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
- राजीव गांधी अध्यासन
- विजय आणि सीता यशी अध्यासन
- डॉ. विभूती शुक्ल अध्यासन
- होमी भाभा अध्यासन
सोलापूर विद्यापीठ
संपादन- एकही नाही
(अपूर्ण यादी)