महमुद गवान

(महंमद गवान या पानावरून पुनर्निर्देशित)

महमुद गवान तथा ख्वाजा महमुद गिलानी हा दक्षिण भारतातील बहमनी सुलतानीचा पंतप्रधान होता. मुहम्मद शाह तिसऱ्याच्या दरबारात असलेला हा सेनापती इस्लाम, पर्शियन भाषा आणि गणितात पारंगत होता. याशिवाय हा कवी आणि लेखकही होता.